अखिल भारतीय गवळी समाज
जन्म : ११ नोव्हेंबर १९५४
शिक्षण : सीनियर सेकेंडरी
पार्टी : भारतीय जनता पार्टी
सामाजिक कार्य : योग व रक्तदान प्रोत्साहन संस्था
१९९४ : महाराष्ट्र विधानसभा सदस्य (आमदार)
१९९६ : लोकसभा सदस्य (खासदार)
२००४ : लोकसभा सदस्य (खासदार)
२००४ : सदस्य, कोळसा तथा स्टील आणि कृषी समिती
२००९ : लोकसभा सदस्य (खासदार)
२००९ : सदस्य, कोळसा तथा स्टील आणि कृषी समिती
२०१० : सदस्य, लोक संमति समिति
२०१४ : लोकसभा सदस्य (खासदार)
२०१५ : केंद्रीय रसायन व खते राज्यमंत्री, भारत सरकार
२०१६ : केंद्रीय गृहराज्यमंत्री, भारत सरकार
जन्म : २१ मार्च १९७२
शिक्षण : बी. कॉम.
पार्टी : राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी
सामाजिक कार्य : श्री संकल्प प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्ट
२००९-२०१४ : गृहनिर्माण, झोपडपट्टी सुधार, दुरुस्ती आणि पुर्नबांधणी, कमाल जमीन धारणा, उद्योग, खाणी, सामाजिक न्याय, व्यसनमुक्ती कार्य, पर्यावरण राज्यमंत्री महाराष्ट्र
जन्म : १० जुलै १९५५
पार्टी : राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी
१९८४ – १९९२ : जिल्हाध्यक्ष युवक कॉंग्रेस कमिटी, रायगड
१९९५ : महाराष्ट्र विधानसभा सदस्य (आमदार)
१९९९ : शहरी विकास राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
२००४ : महाराष्ट्र विधानसभा सदस्य (आमदार)
२००४ : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक मंत्री, महाराष्ट्र राज्य
२००८ : उर्जा मंत्री, महाराष्ट्र राज्य
२००९ : महाराष्ट्र विधानसभा सदस्य (आमदार)
२००९ : अर्थ मंत्री, महाराष्ट्र राज्य
२०१२ : जलसंपदा मंत्री, महाराष्ट्र राज्य
२०१४ : विधानपरिषद सदस्य, महाराष्ट्र राज्य
प्रदेशाध्यक्ष : महाराष्ट्र गवळी समाज संघटना
अध्यक्ष : महाराष्ट्र धर्मादाय संस्था
अमृत कळस रुग्णालय, खडकी बु. अकोला
संस्थापक : स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल
स्वामी विवेकानंद प्राथ. व माध्यमिक मराठी शाळा
संस्थापक अध्यक्ष : वृंदावन नागरी सह. पत संस्था, खडकी बु. अकोला
जन्म : २६/१०/१९६४
शिक्षण : एस. एस. सी.
पार्टी : भारतीय जनता पार्टी
२००२-०८ : सोलापूर शहर व जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र गवळी समाज संघटना
२०००-०७ : वार्ड अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी शहर
२००७-१६ : सेक्रेटरी, भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर
२००९-१६ : प्रदेश सरचिटणीस, महाराष्ट्र गवळी समाज संघटना
२०००-१६ : अध्यक्ष, चक्रवर्ती नवरात्र महोत्सव तरुण मंडल
लिंगायत गवळी समाज वधू-वर परिचय मेळावा जनजागरण करण्याकरिता २००४ साली महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र व गोवा या चार राज्यात एक महिन्याचा दौरा केला.
तसेच २००४ पासून सतत दर वर्षी लिंगायत गवळी समाजाच वधू-वर पालक परिचय मेळावा आयोजित करत आहेत.
२००९ साली महाराष्ट, कर्नाटक, आंध्र व गोवा या चार राज्यातील जवळपास ६०-७० गावात महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचा प्रचार व प्रसार वाढविण्यासाठी तसेच वधू-वर पालक परिचय मेळाव्याचा प्रचार करण्यासाठी दुसऱ्यांदा एक महिन्याचा दौरा केला. त्यात गवळी समाजची माहिती गोळा करण्यासाठी संघटनेचे रजिस्टर, वधू-वर नोंदणी करण्यासाठी रजिस्टर व समाजातील बांधवांची माहिती असलेली फोन डायरी प्रकाशित करून वाटप केली.
जन्म : २४/०९/१९८६
शिक्षण : बी. ए.
२००२ : शहराध्यक्ष, वीरशैव गवळी समाज युवक संघटना
२००४ : सोलापूर शहर व जिल्हा सरचिटणीस, महाराष्ट्र गवळी समाज संघटना
२००८-१६ : प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र गवळी समाज विध्यार्थी संघटना