बातम्या

A special thanks to Death.

  • महाराष्ट्र गवळी समाज संघटना कार्यकारिणी तसेच प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक
  • बाल ब्रम्हचारी महादुआप्पा यांचा भंडारा

महाराष्ट्र गवळी समाज संघटना कार्यकारिणी तसेच प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक

महाराष्ट्र गवळी समाज संघटना कार्यकारिणी तसेच प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक मा. हंसराज (भैय्या) अहिर केंद्रीय गृह राज्य मंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत दि.11 सप्टेंबर 2016 रविवार रोजी सकाळी 10 वाजता आयोजित केली आहे. सदर बैठकीत संघटनेची नवीन कार्यकारिणी व नवीन अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. तरी सर्व कार्यकारिणी सदस्य, पदाधीकारी व प्रमुख कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे.

बाल ब्रम्हचारी महादुआप्पा यांचा भंडारा

चिटगुप्पा येथे २ सप्टेंबर २०१६ रोजी दुपारी १ वाजता श्री. बबनआप्पा परळकर(पैठण) यांचा भंडारा, दुपारी १.३० वाजता श्री. महादुआप्पा यांची पालखी मिरवणूक निघणार आहे. तसेच सायंकाळी श्री. महादुआप्पा यांच्या मूर्तीस अभिषेक, त्यानंतर नितीन पैलवान(पुणे) यांचा बिजेचा भंडारा असून सर्व गवळी समाज बांधवानी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.

दखल वृत्तपत्रांची

संदेश

From Web